कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा कंधार च्या वतीने शेकापूर येथील अरुण संग्राम केंद्रे यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करून पुढिल वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मिर्झा जमिर बेग, प्रा.सुभाषराव वाघमारे, हणमंतराव मुसळे,एस.पी केंद्रे आदिसह उपस्थित होते.