गणपती विशेष ; संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या वारी रथावर आरुढ.
एमेकर परिवाराचा बाप्पा !
ऐतिहासिक कंधार शहरातील शिवाजीनगर येथील एमेकर परिवाराच्या “गोकुळ” निवासस्थानी यावर्षीच्या गणेशोत्सवात श्री गणपती बाप्पा आनंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीचा रथात विराजमान श्री पार्वतीच्या बाळाची नयनमनोहर आरास मेडिकल स्टोअर्स मधील
औषधांच्या पॅकिंग खोके,कुंदन,ग्लिटर पेपर (चमकी पेपरचा) वापर करून हा आकर्षक रथाची निर्मिती माझी सुकन्या कु.दृष्टी दत्तात्रय एमेकर हीने मेहनतीने सृजनशीलतेतून साकार केली.
यासाठी श्री शिवाजी विद्यालय बारुळ,ता.कंधार येथील माझा शिषोत्तम लक्ष्मण पांचाळ या अगदी नाजुक व रेखीव तयार दिला आहे.यामुळे या रथाचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.श्री गणेशाची पुजा-अर्चना केली आहे.
दरवर्षीच गौरी-गणपतीची आरास नानाविध कल्पकता वापरुन तयार करतात.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार