pre matric scholarship and BHMNS application Verification
1. अर्ज मध्ये नमूद शाळेमध्ये विद्यार्थी सन २०२२-२३ मध्ये शिक्षण घेत असावा.
२. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी असावा.
३. विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या सर्व अटी शर्ती पूर्ण करत असावा.
४. अर्ज मध्ये नमूद इयत्ता मध्ये विद्यार्थाने शिक्षण घेतलेले असावे. ( चुकीची माहिती असल्यास अर्ज reject करण्यात यावा.)
५. विद्यार्थास गेल्या वर्षी ५० % पेक्षा जास्त गुण असावेत नसेल तर reject करण्यात यावा.
६. pre matric शिष्यवृत्ती साठी १ लाख पेक्षा जास्त उत्पन्न नसावे , BHMNS शिष्यवृत्ती साठी २ लाख पेक्षा जास्त उत्पन्न नसावे.
७. उत्पन्नचे प्रमाणपत्र तहसीलदार यांच्या सहीचे असावे.(fresh साठी आवश्यक आहे , renewal साठी आवश्यक नाही परंतु सदर विद्यार्थाने अर्ज fresh मध्ये भरला त्यावेळी तहसीलदार यांच्या सहीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.)
८. धर्माबाबतचे स्वयंघोषित प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
9. आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
१०.बँक खाते क्रमांक आधार कार्डशी सलग्न असणे आवश्यक आहे.
११. सर्व कागदपत्रे शाळेजवळ किमान ५ वर्ष जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
१२. जिल्हा स्तर वरून विद्यार्थाचे सर्व कागदपत्रे पाहून अर्ज शिष्यवृत्तीच्या निकष नुसार आहे कि नाही याची पडताळणी करण्यात यावी.
१३. विद्यार्थी निकष पूर्ण करत नसेल किंवा खोटी / चुकीची माहिती सादर केली असेल तर अर्ज reject करण्यात यावा.
१४. विहित वेळेमध्ये सर्व अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात यावी.