शेकापूर येथे अरूण केंद्रे यांची तंटामुक्त अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

 

कंधार:- ( एस. पी. केंद्रे )
      कंधार तालुक्यातील शेकापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसभेत अरूण संग्राम केंद्रे यांची तंटामुक्त अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

         यावेळी शेकापूर नगरीचे सरपंच संजय भुस्कटे,उपसरपंच मोरेश्वर मोरे,माजी सरपंच तथा चेअरमन शिवाजीराव पाटील केंद्रे, ग्रामसेवक बळवंत घटकार, प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे, शेकापूर  ग्रामपंचायत कार्यालय सदस्य श्यामसुंदर केंद्रे, गणपतराव केंद्रे, केशव कदम ,माजी तंटामुक्त अध्यक्ष राजाराम डफडे, सदस्य माधव वाघमारे, भगवान डफडे, बालाजीराव डफडे, लक्ष्मणराव मुंडे,आनंदराव डफडे ,संभाजी डफडे, धनराज डफडे ,प्रभाकर सोळंके,वसंत केंद्रे, शंकर श्रीमंगले,पी.डी.केंद्रे, संजय डफडे,  दत्ता मोरताडे, लक्ष्मण केंद्रे, रवी डफडे,दिलीप वाघमारे, एकनाथ वाघमारे, महेंद्र गायकवाड,अमोल केंद्रे, कृष्णा मुंडे, भगवान कांबळे,मनोज वाघमारे ,बंटी कौसल्य, शिवराज गित्ते,  गुणाजी निलेवाड नरसिंग वाघमारे अदिसह उपस्थित होते.

 

 

तर यावेळी तंटामुक्त अध्यक्ष म्हणुन निवड झाल्याबद्दल अरुण संग्राम केंद्रे यांना शुभेच्छा देऊन पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व गुलाल उधळून व आनंद उत्सव साजरा करण्यात आला आणि पुढील  कार्यास शुभेच्छा दिल्या.!

    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *