कंधार पोलीस स्टेशन अंतर्गत १८३ गणेशमूर्तींची स्थापना; ३३ गावात ‘एक गाव एक गणपती’ : पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांची माहिती

कंधार ; प्रतिनिधी

पोलीस स्टेशन कंधार येथील ग्रामीण व शहरी भागात दिनांक 19/09/2023 रोजी स्थापना झालेल्या श्री ची परवाना व विनापरवाना सुमारे १८३ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली असून ३३ गावात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला अशी माहिती कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिली .

 

ची परवाना व विनापरवाना सुमारे १८३ गणेशमूर्तींची स्थापना मध्ये 1) शहरी एकूण =30 पैकी परवाना
09 विनापरवाना 21 =30

2) ग्रामीण एकूण=153 पैकी परवाना
25विनापरवाना 158=153

3) एक गाव एक गणपती=33

 

असे कंधार पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण व शहरी असे एकूण 183श्री ची स्थापना झालेली आहे.
योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला .

 

 

पोलीस स्टेशन कंधार शहर व ग्रामीण भागामध्ये श्री गणेश उत्सव स्थापना बंदोबस्त कामी खालील प्रमाणे अधिकारी, पोलीस अमलदार व होमगार्ड लावण्यात आलेली आहेत
1) पोलीस निरीक्षक=01
2) सहा. पोलीस निरीक्षक=02
3) पोलीस उपनिरीक्षक=03
4) पोलीस अंमलदार=64
5) होमगार्ड=45 अशी ठेवण्यात आली आहे .

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *