प्रा डॉ सौ कोठुळे बी एम यांना प्रा भगवान आमलापुरे यांचा ‘ गारपीट ‘ कविता संग्रह सस्नेह भेट

 

धर्मापुरी : हिंदी दिवसासाठी हिंदी विषयाच्या प्रा डॉ सौ कोठुळे बी एम या नुकत्याच येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात आल्या होत्या.त्यांनी इंग्रजी विभागास भेट दिली. त्यावेळी त्यांना प्रा भगवान आमलापुरे यांनी ‘ गारपीट ‘ हा कविता संग्रह सस्नेह भेट दिला. त्याप्रसंगी Distinguished professor प्रा डॉ मामडगे पी डी, प्रा चाटे एस जे आणि प्रा डॉ कोकणे जे पी उपस्थित होते. फोटो सौजन्य : प्रा डॉ सौ शिंदे एस वाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *