जेष्ठा गौरी निमित्त पूजन करून दर्शन घेतांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर

कंधार ; प्रतिनिधी

कंधार येथील आपल्या निवासस्थानी जेष्ठा गौरी निमित्त पूजन करून दर्शन घेतांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ.वर्षाताई भोसीकर, युवनेते कृष्णाभाऊ भोसीकर, सौ. राधाताई भोसीकर व यशवंत पाटील भोसीकर. (छाया- विनोद महाबळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *