(प्रतिनिधी,
कैलास शेटवाड )
कंधार:-पेठवडज ता.कंधार येथील गावात जालना येथील उपोषणाला पाठिंबा म्हणून मा.श्री.मनोज जरांगे पा.यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर ग्रा.पं पेठवडज समोर बसले आहे व साखळी .उपोषणाला बसल्यानंतर दि.7.9.2023 रोजी पासून सुरुवात करण्यात आले असता
आज रोजी
उपोषणाचा बारावा दिवस असून यावेळी उपोषण कर्त मा.श्री. गोपाळराव व्यंकटरावजी जाधव (सरपंच जाकापूरकर) व तसेच मा.श्री. व्यंकटराव नागोराव शिरसे जाकापुकर व तसेच श्री.हनुमंत नागोराव जाधव जाकापुरकर,व मा. श्री.आनंदा मारुती जाधव व तसेच पांडुरंग व्यंकटराव कंधारे (भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य व तसेच नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक सेवा सहकारी सोसायटी चेअरमन व माझी तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामरक्षक दल अध्यक्ष) व तसेच श्री.गजानन तुकाराम जाधव (भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य व दैनिक चालू वार्ता पत्रकार) व तसेच श्री.नयमोदिन महेबूबसाब शेख (प्रतिष्ठित व्यापारी) व तसेच मा.श्री.उमाकांत रोकडोबा जाधव (प्रतिष्ठित नागरिक) व श्री.गणेश मारोती गायकवाड (नागुचे) तसेच श्री.बाबाराव सोपानराव कंधारे व तसेच जाधव व्यंकटी गोविंद (पत्रकार समीक्षा) व तसेच
श्री.बालाजी कारभारी व तसेच .श्री. विठ्ठल किसन
पांचाळ व तसेच शेषेराव माणिक डावकोरे तसेच संभाजी पा.बाबाराव गोंधळे व तसेच नामदेव उर्फ एकनाथ डावकोरे (ग्रामपंचायत सदस्य पेटवडज) व श्री.संभाजी उर्फ पप्पू दामले (ग्रामपंचायत सदस्या प्रतिनिधी)व पोलीस विभागाचे सर्व कर्मचारी सकल मराठा या ठिकाणी बंदोबस्त व संरक्षण या करता उपस्थित होते व सर्व मराठा समाज बांधव सर्व सकल कुणबी मराठा समाज बांधव उपस्थित होते..