बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने नृत्य व गित गाऊन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई शिंदे यांचे स्वागत

लोहा ; प्रतिनिधी

 

बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने नृत्य व गित गाऊन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई शिंदे यांचे माळाकोळी येथे स्वागत करण्यात आले .

 

लोहा तालुक्यातील मौजे विठोबा तांडा (माळाकोळी)येथील बंजारा समाजातील बांधव व भगिनी यांनी सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांचे बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने नृत्य व गित गाऊन जल्लोषात स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *