ग्रामीण उद्देश न्यूज पेपर गणेश मंडळ भेंडेगाव च्या वतीने पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव

 लोहा ; ग्रामीण उद्देश न्यूज पेपर गणेश मंडळ भेंडेगाव यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व पत्रकारांना सन्मान दिला जातो याच अनुषंगाने दिनांक 26 9 2023 रोजी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश बोथीकर साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड व प्रमुख पाहुणे म्हणून गजानन चावरे झुंजार क्रांती सेना संस्थापक सचिव विस्तार अधिकारी शेख साहेब व प्रमुख उपस्थिती .

 

कावेरी ताई मारुती श्रीमंगले. लिंबापुरे साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमाला लाभलेले भेंडेगाव चे ग्रामसेवक मॅडम जाधव प्रथम नागरिक राजेश उदगिरे सरपंच विठ्ठल कदम माजी सरपंच शंकरराव लिंबोटकर पोलीस पाटील खुशाल कदम शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष , अविनाश कांबळे ग्रामीण उद्देशचे कार्यकारी संपादक. गंगाधर तेलंग शेवडी चे लोकमत पत्रकार प्रभू फुल झळके इत्यादी मान्यवरांच्या हस्ते ग्रामीण उद्देशच्या सर्व पत्रकारांना त्यांचे कार्य पाहून त्यांना पुरस्कार देण्यात आला चंद्रकांत लक्ष्मण श्रीमंगले कांचन कांबळे.

 

जावेद शेख. जाफर शेख. माधव भोसीकर महेश विद्यालय शिक्षक.. उज्वला गुरसुरकर. श्याम वाघमारे. उत्तम डोई बळे सहाय्यक पोलीस निरीक्षक. राम श्रीमंगले. लहू श्रीमंगले .जिल्हा परिषद शिक्षिका भारतीताई मोहनराव राठोड व अर्चना रामराव ठोळे. नीलावती कपाळे आशा वर्कर इत्यादी जणांना ग्रामीण उद्देश पेपर गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत पुरस्कार देण्यात आला व कन्या दिनानिमित्ताने भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यांना सुद्धा सन्मानपत्र व वही देऊन गौरविण्यात आले .

अशाप्रकारेगावातील ज्येष्ठ नागरिक राम उदगीरे विश्वनाथ उदगीरे नारायण कपाळे शिव शंकर कदम तिरुपती कोल्हे निर्मलाबाई कदम पूजा श्रीमंगले दत्ता तेलंग अंजन भाई कदम इत्यादी कार्यक्रमाला उपस्थिती होती व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाहीर एडके यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *