पेठवडज येथे कुणबी मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाचा १३ वा दिवस ; गावकऱ्यांचा मिळतोय प्रतिसाद

0

 

( प्रतिनिधी,
कैलास शेटवाड,)

-पेटवडज ता.कंधार येथील गावात जालना येथील उपोषणाला मा.श्री.मनोज जरांगे पा.यांनी उपोषणाला मागे घेतल्यानंतर ग्रा.का.
पेठवडज समोर उपोषणाला दिनांक 7.9.2023 पासून बसले असता त्यानंतर आजचा उपोषणाचा १३ दिवस असून यावेळी उपोषण कर्त मा.श्री.गंगाधर मारोती मदडज् (येष्ठ नागरिक)व तसेच श्री.सांभाजी रामजी पेंढारे (शेतकरी) व तसेच सोनबा विठ्ठल पेंढारे व ज्येष्ठ नागरिक व श्री.विठ्ठल मारोती गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते) व तसेच इतर सर्व कुणबी मराठा समाज बांधव उपस्थित होते व तसेच जगन्नाथ डावकोरे व गजानन जाधव (पत्रकार दैनिक चालू वार्ता) व माननीय श्री पांडुरंग व्यंकटरावजी कंधारे साहेब, (नां.जि.मध्यवर्ती बँक शाखा पेठवडज चेअरमन तथा ग्रामरक्षक दल अध्यक्ष व भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *