प्रतिनिधी,
कैलास सेटवाड,
पेठवडज येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळांचे वतीने दिनांक 26.9.2023 रोजी मा.श्री.शाहीर दिगू तुमवाड यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
यावेळी त्यांनी त्यांच्या विचारातून मार्गदर्शन करत असताना दारुला वाईट कोणीही मानत नाही असे त्यांच्या प्रबोधनातून सांगितले व त्यांचा बाप पण दारू पिऊन काय होते व काय झाले सांगितले व त्यांच्या प्रबोधनातून दारूचे महत्त्व व दारु काय असते असे त्यांच्या व संत गाडगेबाबा महाराज यांच्या विचारातून त्यांनी महत्त्व पटवून दिले व जनतेला संदेश दिला व दारू व मद्याचे महत्त्व पटवून सांगितले की, बाबा दारू हे शरीराला हानिकारक नसून दारू पिने हा गुन्हा नसून दारू पिऊन गावात मध्ये गोंधळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे.त्यांच्या विचारातून महत्व पटवून दिले व दारू पिणाऱ्या कडून कौटुंबिकाला त्रास होता कामा नये असे सांगितले.
यावेळी गणेश मंडळाचे वतीने महत्व पटवून दिले.व समाज प्रबोधनकार यांचा कार्यक्रम यावेळी श्री.छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ यांच्या वतीने कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी अध्यक्ष मा.श्री लक्ष्मण बालाजी बकवाड श्री.छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळा अध्यक्ष)
मा.श्री.प्रशांत साईनाथ पुटवाड श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते) तसेच या गणेश मंडळाचे सचिव मा.श्री.विजय सोनबा गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते) व श्री.छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ (सचिव) तसेच श्री.मा.सत्यपाल लक्ष्मण पुटवाड (ग्रा.पं .सदस्या प्रतिनिधी पेटवडज)
तसेच मा.श्री.परमेश्वर धोंडीबा बकवाड (ग्रा.पं. सदस्या प्रतिनिधी पेटवडज) व श्री अतुल किंनवाड (एक सांस्कृतिक कलाकार व एकनिष्ठ अष्टपैल) व तसेच श्री.शैलेश किशनराव कोरबाड (सामाजिक कार्यकर्त) व मा.श्री.बालाजी शेषराव शेटवाड,व श्री.लाला नागनाथ राचेवाड
या कार्यक्रमाचे आयोजक मा.श्री.गजानन रावजी वंचेवाड व मा.श्री दिगंबर गंगोत्री,व सर्व समाज बांधव या कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थित होते.व त्यानंतर शेवटी भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.