कंधार शहरात रात्री एक पर्यंत गणेशाचे शांततेत विसर्जन

 

कंधार शहरात गणपतीचे विसर्जन जलतुंग सागर कंधार येथे व मन्याड नदी येथे करण्यात आले .  सकाळी पासून दिवसभर गणेशाचे विसर्जन करण्यात आले मानाच्या गणपतीचे विसर्जन रात्री एक पर्यंत चालले .

 

पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता तहसीलदार यांनी या गणपतीची पाहणी केली ठिकठिकाणी कंधार नगरपालिका तहसील कार्यालय पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य असे नियोजन करण्यात आले होते .

 

गणपती बाप्पा मोरया चा गजर करत सदरील मिरवणूक शांततेत कंधार येथून पार पडली .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *