सद्गुरू आदिवासी प्रा.माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक काळाच्या पडद्याआड कै.विशाल श्रीधरराव टेकाळे यांचे निधन

सद्गुरू आदिवासी प्रा.माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक काळाच्या पडद्याआड कै.विशाल श्रीधरराव टेकाळे सर कंधार यांचे आज दिनांक 30.09.2023 रोजी पहाटे 4 वाजता अल्पशा आजाराने दुखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यसंस्कार विधी आज *दुपारी 1 वाजता स्मशानभूमी कंधार* येथे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *