Basic concepts in chemistry या विषयावर विज्ञान प्रदर्शन

धर्मापुरी :  (प्रा भगवान आमलापुरे.)

 

येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात आज दि ३० सप्टें २३ रोजी रसायनशास्त्र विभागातर्फे Basic concepts in chemistry या विषयावर विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

 

त्यात सर्वप्रथम आलेल्या कु स्वाती ना सावरगावे हीस प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन संस्था अध्यक्ष डॉ शिवाजीराव गुट्टे यांनी सत्कार केला.

त्यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ होळंबे टी एल आणि रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा मोमले आर जी, प्रा डॉ कासारे एस एल आणि प्रा गुरमे बी आर उपस्थित होते.

 

छायाचित्र : प्रा भगवान आमलापुरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *