संजय भोसीकर‌ यांनी दिली सकल मातंग समाज बांधवांच्या उपोषणाची भेट ; मारोती मामा गायकवाड यांच्या तब्येतीची केली विचारपुस 

 

कंधार ; प्रतिनिधी

सकल मातंग समाज कंधार च्या वतीने ( मामा गायकवाड) महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत 100 फुटाच सर्व अतिक्रमण काढून 100 फुटाच रस्ता झाला पाहिजे,साहित्य रत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा दर्शनीय भागात आला पाहिजे या मागणीस कॉग्रेस पक्षाच्या वतीने उपोषणास पाठिंबा देऊन मारोती मामा गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस करताना,नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे सरचिटणीस संजय भोसीकर‌ यांनी केली

 

 यावेळी सरपंच सतिश देवकत्ते,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय मोरे,तालुका कॉग्रेस कमिटिचे सरचिटणीस सुरेश कल्लाळीकर,अशोक गुट्टे,शिवम पाटील कुरुळेकर,स्वप्निल परोडवाड,तारकेश तपासे आदींसह मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *