कंधार ; प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी कंधार तालुका व शहरांच्या वतीने आयोजित #कृषि_उत्पन्न_बाजार_समिति परिसर_कंधार येथे #एक_तारीख_एक_तास_एक_साथ
चला करू अस्वच्छतेवर मात या मोहिमेअंतर्गत कंधार कृषि उत्पन्न बाजार समिती परिसरात स्वच्छता करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून
लोहा कंधार विधानसभा प्रमुख युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर
यांच्या हस्ते स्वच्छता कामगारांचा सत्कार व सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषि उत्पन्न बाजार समिति चे सभापती संजय देशमुख हे होते.
यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष भगवान राठोड़,तालुका अध्यक्ष प्राचार्य किशनराव डफडे सर,मा नगराध्यक्ष जफर सेठ,उपसभापति प्रा.सुधाकरराव कोसल्यै,संचालक मारोती पंढरे सर, संचालक शैलेश बोरलेपवार, संचालक पांढरे,मधुकर पाटील डांगे,निलेश भैय्या गौर, श्याम पाटील शिंदे,मा नगराध्यक्ष चेतनभाऊ केंद्रे ,कैलास पाटील नवघरे, दत्ताजी चंदनफुले,नगरसेवक सुनिल कांबळे,बालाजी तोटावार,अध्यक्ष गंगाधर अण्णा कांबळे, नगरसेवक शेख आसिफ, राजहंस शहापुरे ,अविनाश गिते,
यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा संचालक कृ.उ.बा.स. कंधार राजकुमार केकाटे यांनी केले तर आभार सचिव गुरुनाथ मानसपुरे यांनी मानले.