कंधारच्या श्रीमती गंगाबाई प्राथमिक शाळेत सामान्य विज्ञान विषयातर्गत चंद्रयान -3 मॉडेल केले तयार

कंधार ; प्रतिनिधी

श्रीमती गंगाबाई प्राथमिक शाळा कंधार येथे सामान्य विज्ञान विषयातर्गत चंद्रयान -3 मॉडेल चे इयत्ता 7 वी च्या विध्यार्थ्यांनी तयार केले .

आदित्य मळगे,ओमकार वाघमारे,राजनंदनी वाघमारे , आयन शेख,अवधूत तेलंग , संतोष भैले आणि वर्ग शिक्षिका श्रीमती एम.एस.केंद्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले .
मुख्याध्यापक महंमद अन्सारोद्दीन , भगवान केंद्रे , सौ सविता शेंडगे , माधव गोटमवाड सह पालक उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *