प्रतिनिधी,
(कैलास शेटवाड)
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मा.श्री. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला पाठीमागे घेतल्यानंतर दि.7.9.2023 मा.श्री.संभाजी बाबाराव पा.गोंधळे व तसेच मा.श्री. एकनाथ उर्फ नामदेव डावकोरे (ग्रा.पं.सदस्य पेठवडज) यांनी ग्रा.पं.का.पेठवडज येथे उपोषणाला सर्व मराठा समाज बांधव बसले असता त्यानंतर मा.श्री.मनोज जरांगे पा.यांनी उपोषण पाठीमागे घेतल्यानंतर ग्रा.पं.कार्यालय पेठवडज येथे दि.14.9.2023 पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली असता आज दि.8.10.2023 रोजी साखळी उपोषणाचा 25 वा दिवस असून,यावेळी सर्व सकल कुणबी मराठा समाज बांधव आरक्षणाला बसले असून रुई येथील सकल मराठा सर्व समाज बांधव व उपोषण कर्त यावेळी उपोषणाच्या दि.8.10.2023 रोजी उपोषणाचा 25 वा दिवस असून यावेळी मा.श्री.विठ्ठलराव बालाजीराव गायकवाड(उपचेअरमन) व मा.श्री. धोंडीबा निवृत्ती पवार (सामाजिक कार्यकर्ते व पॅनल प्रमुख) व
तसेच मा.श्री.गजानन उमाजी औराळे (ग्रामपंचायत ऑपरेटर रुई) व तसेच मा.श्री.पांडुरंग व्यंकटराव गायकवाड (ॲड.व्हो.कंधार) व मा.श्री.रामदास शेषराव पांचाळ व तसेच मा.श्री. गोविंदरावजी पवार साहेब (जेस्ठ. सक्रिय सामाजिक कार्यकर्ते) व तसेच मा.श्री.गोविंदरावजी मारोती कोकाळे साहेब, व मा.श्री.निरंजन महाराज गिरी, व मा.श्री.व्यंकटरावजी जाधव साहेब (भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य व तथा मराठवाडा पत्रकार परिषद सदस्य) व मा.श्री.पांडुरंग व्यंकटराव कंधारे (भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुका सदस्य व माजी.चेअरमन तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष) व
मारोती बी. डावकोरे व सर्व सकल कुणबी मराठा उपोषणासाठी व तसेच कुणबी मराठा आरक्षण मिळण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करून व तसेच उपोषणाच्या पहिल्या दिवशी पासून श्री.पांडुरंग व्यंकटराव कंधारे यांनी पहिल्या दिवशी पासून ते आजपर्यंत सहकार्य केले आहे. व तसेच मा.श्री.अक्षय पा.कंधारे (संभाजी ब्रिगेड सर्कल अध्यक्ष पेठवडज) व मा.श्री. नईमोद्दीन महेबूबसाब शेख, (एकनिष्ठ किसान कृषी सेवा केंद्राचे प्रो.प्रायटर) व सर्व सकल कुणबी मराठा समाज बांधव रुई व पेठवडज सकल मराठा समाज बांधव यावेळी उपस्थित होते.व माननीय पोलीस निरीक्षक साहेब,व पोलीस उपनिरीक्षक या.श्री.इंद्राळे साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार नुसार यावेळी सर्व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभलेले आहे.आणि यावेळी त्यांची उपस्थिती होती. तरी पेठवडज चौकीवरील कर्तव्यदक्ष मा.श्री.बीट जमादार व्यवहारे साहेब,व तसेच त्यांचे सर्व कर्मचारी व त्यांचा स्टाफ यांनी संरक्षण दिलेले आहे.