नांदेड : प्रतिनिधी
आशय फिल्म क्लब व अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी (पश्चिम विभाग) चे उपाध्यक्ष वीरेंद्र चित्राव, आयोजक जय भोसले आणि रश्मिता शहापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आशय फिल्म क्लब व अभिजात फिल्म सोसायटीतर्फे ‘मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय फिल्म संग्रहालय येथे –
९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पुणेकरांना जगभरातील ४१ देशांतील दर्जेदार लघुपट पाहण्याची संधी या लघुपट महोत्सवाने उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीचे उपाध्यक्ष वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्य आयोजक जय भोसले, व्यवस्थापकीय संचालक रश्मिता शहापूरकर यावेळी उपस्थित होत्या. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
या महोत्सवात यू. के, ब्राझील, ऑस्ट्रेलिया अशा जगभरातील ४१ देशांतील तसेच भारतातील दर्जेदार ५०० हून अधिक लघुपटांचा समावेश असणार आहे.
हा महोत्सव दि. ९ ते ११ लघुपटांचा समावेश असणार आहे. या ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय फिल्म महोत्सवात लघुपटकारांसाठी फिल्म संग्रहालय येथे होणार आहे. स्क्रीनिंग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, महोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक, लेखक चित्रपटसृष्टीतले तज्ज्ञ, प्रसिद्ध व लघुपट निर्माते सचिन कुंडलकर दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी चर्चा यांच्या हस्ते दि. ९ ऑक्टोबर रोजी आणि प्रश्नोत्तरे यासारख्या कार्यक्रमांची सकाळी ९ वाजता या महोत्सवाचे मेजवानी असणार आहे.