पेठवडज येथील साखळी उपोषणाचा 26 वा.दिवस

(प्रतिनिधी,

कैलास शेटवाड )

 

  जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मा.श्री. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला पाठीमागे घेतल्यानंतर दि.7.9.2023 रोजी पासून मा.श्री. संभाजी बाबाराव पा.गोंधळे व तसेच मा.श्री.एकनाथ उर्फ नामदेव डावकोरे (ग्रा.पं.सदस्य पेठवडज) यांनी ग्रा.पं.कार्यालय पेठवडज येथे उपोषणाला सर्व सकल कुणबी मराठा समाज बांधव बसले असता त्यानंतर मा.श्री.मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला पाठीमागे घेतल्यानंतर ग्रा.पं.कार्यालय पेठवडज येथे दि.14.9.2023 रोजी पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली असता आज दि.9.10.2023 रोजी साखळी उपोषणाचा 26 वा. दिवस असून यावेळी सर्व सकल कुणबी मराठा वरवंट येथील सर्व समाजबांधव आरक्षणाला बसले असून यावेळी उपोषणाच्या 26 व्या दिवशी मा.श्री.बालाजी रावसाहेब वडजे (ज्येष्ठ सक्रिय कार्यकर्ते) यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आज दि.9.10.2023 रोजी साखळी उपोषणास बसले असून यावेळी मा. श्री.आप्पाराव गंगाधरराव वडजे (उपसरपंच वरवंट) व तसेच मा.श्री. गणपतराव एकनाथराव वडजे (माजी. उपसरपंच) व तसेच मा.श्री.आनंदराव भीमराव धोपटे साहेब (चेअरमन,सेवा सहकारी सोसायटी) व तसेच मा.श्री.विनायकराव एकनाथराव वडजे (सामाजिक कार्यकर्ता) व तसेच मा.श्री.आनंदा गंगाराम देशमुख(सामाजिक कार्यकर्ते) व तसेच मा.श्री.गणेश भाऊराव पिंपळदरे व तसेच मा.श्री. प्रकाश विठ्ठल देशमुख व तसेच मा.श्री. शिवाजी भाऊराव गायकवाड व तसेच मा.श्री.विठ्ठलराव देशमुख व मा.श्री.साईनाथ शेषेराव वडजे व श्री.बालाजी हानमंत देशमुख व श्री. श्याम अशोक आष्टूरे व श्री.ज्ञानेश्वर देशमुख व श्री.राजेश्वर वडजे व श्री. रावसाहेब वडजे व श्री.ओमप्रकाश आष्टूरे व श्री.रमेश देशमुख व श्री. जयप्रकाश आष्टूरे व सर्व सकल मराठा समाज बांधव वरवंट व पेठवडज येथील सर्व समाज बांधव उपस्थित होते.तरी वरवंट येथील कुणबी मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून साखळी उपोषणाच्या 26 व्या दिवशी वरवंट येथील समाज बांधवांनी पाठिंबा दिला असून व वरवंट येथील सर्व समाज बांधवांनी कडकडीत साखळी उपोषणाला पाठिंबा म्हणून सहकार्य केले असून यावेळी शेवटी मा.श्री. शिवाजी बापूराव नाकाडे साहेब व मा.श्री. पांडुरंग रावजी व्यंकटराव कंधारे साहेब (भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुका सदस्य व तथा माजी. चेअरमन व तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष) यांचे पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत सहकार्य लाभलेले असून यावेळी पोलीस बीट.जमादार मा.श्री.व्यवहारे साहेब व त्यांचे सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभलेले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *