( प्रतिनिधी,
कैलास शेटवाड )
पेठवडज येथील गावात मा.श्री. गिरीधारी मोतीराम रावजी केंद्रे यांचे वडील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ह.प.मा. श्री. काशिनाथ महाराज फुलवळकर यांचा भव्य कीर्तन सोहळा आयोजित दि.09.10.23 रोजी वेळ सकाळी 11:00 ते 1:00 या वेळेत पेठवडज ठिकाणी प्रवचन ठेवण्यात आलेले असून या स्थळी परफेक्ट इंग्लिश स्कूल पेठवडज या स्थळी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे
तरी या ठिकाणी विनीत म्हणून मा.श्री. गिरधारी मोतीराम केंद्रे व तसेच मा.श्री. सुरेश मोतीराम केंद्रे व तसेच मा.श्री.नामदेव मोतीराम केंद्रे व तसेच मा.श्री.गोविंदराव मोतीराम केंद्रे (संचालक परफेक्ट इंग्लिश स्कूल पेठवडज) व तसेच मा.श्री.पांडुरंग मोतीराम केंद्रे व तसेच मा.श्री.अमोल गिरधारी केंद्रे व तसेच समस्त केंद्रे परिवार व तसेच मा.श्री.मारोती गणपती केंद्रे व मा.श्री.सुभाष मारोतराव केंद्रे व तसेच मा.श्री.सुनील मारोतराव केंद्रे व सहकुटुंब सहपरिवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवलेली आहे व
सर्व पालकांनी या ठिकाणी सर्वांना सहकार्य केलेले असून या ठिकाणी या प्रशालेचे परफेक्ट इंग्लिश स्कूल पेठवडज या ठिकाणचे प्रा.सौ.रेखाताई दिलीप पोतदार व सौ.अनुराधा पवार परफेक्ट इंग्लिश स्कूल पेठवडज प्राध्यापक व त्यांचा सर्व सहकारी कर्मचारी स्टाफ व तसेच मा.श्री.बालाजी गणपती गडमड (उपचेअरमन से.सेवा. स.सोसायटी पेठवडज) व
मा.श्री.दिगंबर मारोती शेठवाड (तंटामुक्ती अध्यक्ष पेठवडज) व तसेच मा.श्री.उत्तमरावजी केंद्रे साहेब,व तसेच सर्व संबंधित कार्यकर्ते व तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व पालक या ठिकाणी या शाळेचे संचालक मा. श्री. गोविंदराव मोतीराम केंद्रे यांचा मान ठेवून या ठिकाणी पालकांनी आवर्जून उपस्थिती ठेवली होती.
व तसेच या ठिकाणी सर्व शिक्षकवर्ग यांना मार्गदर्शन करून आपल्या शाळेचे नाव दाखवून सर्वात जास्त श्री. गोविंदराव केंद्रे यांनी परिश्रम घेऊन नवोदयला या वर्षी सहा विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची निवड केलेली आहे त्याबद्दल सर्व पालकाकडून व या गावातील सर्व नागरिकाकडून त्यांचे स्वागत करण्यात आलेले असून यावेळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे पालक व सर्व या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त उपस्थित होते.व तसेच मा.श्री.मारोती गणपती केंद्रे यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा वाढवलेली आहे.
व तसेच या ठिकाणी सर्व गावातील नागरिक व महिला मंडळ व जनसमुदाय उपस्थित होता.व तसेच मा.श्री.शिवाजीव बापूराव नाकाडे साहेब यांची आवर्जून उपस्थिती होती.व या ठिकाणी महाराजांना साथ श्री.शिवाजीराव तांदळीकर व श्री.निळकंठ कल्लाळीकर यांनी पण साथ दिली आहे.व तसेच महिला भजनी मंडळातुन सौ.भागीरथाबाई बंडेवाड व त्यांचा संच उपस्थित होता व तसेच यावेळी मा.श्री.बाबुराव येलुरे साहेब व मा.श्री.बालाजी मोरलवार व तसेच मा.श्री.गणेश कुलकर्णी साहेब यांची उपस्थिती होती.
यावेळी सर्व पालकांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी व गावकऱ्यांचे व नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे सहकार्य लाभलेले आहे.