आज ०९ ऑक्टोबर २०२३ बाबांचे तृतीय पुण्यस्मरण याच दिवशी म्हणजेच ०९ ऑक्टोबर २०२० रोजी या जगाचा निरोप घेतला. पहाता-पहाता तीन वर्षांचा काळ लोटला.
गेला नाही एकही क्षण।आठवण तुमची न येता॥
आजही तुमच्या स्मृतीने।सय भूतकाळाची येता-जाता॥
माझे पिताश्री दिवंगत भाई गोपाळराव कोंडीबाजी एमेकर यांचा आज तृतीय स्मृतीदिनी विनम्रभावे कुसुमांजली!
गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,एमेकर परिवार शिवाजी नगर कंधार व क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार