आज बरोबर ३५८ वर्षापूर्वी इतिहासात ०९ ऑक्टोबर १६६५ साली वाई तालूक्यातील कोंडावली बुद्रुक येथे छ.शिवाजी महाराज यांचा प्राणप्रिय,विश्वासू मावळा शिवरत्न वीर जिवाजी महाले यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवबाराजे अन् अफजलखान यांच्या भेटीच्या वेळी सय्यद बंडाचा हात आपल्या दांडपट्ट्याने पातन लवण्याच्या आत हात खुब्यां पासून धडा वेगळे करत राजे शिवबांचे प्राण वाचवून “होता जिवा म्हणून वाचला शिवा”ही इतिहासात अजरामर करणारे पहिलवान व्यक्तीमत्व वीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त बहाद्दरपूरी कविराज यांनी शब्दबिंबातून विनम्र अभिवादन करत अंगरक्षकावर काव्यातून स्तूतीपुष्प उधळते!
वीर जिवाजी महाले यांना अनोख्या शैलीतून गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांनी शब्दबिंबातून विनम्र अभिवादन केले.