पेठवडज येथील गावातील साखळी उपोषणाचा 27 वा दिवस

(प्रतिनिधी,

कैलास शेटवाड,)

पेठवडज ता.कंधार जिल्हा नांदेड येथील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलक मा.श्री.मनोज जरांगे पा.यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज बांधव पेठवडज यांनी दि.7.9.2023 पासून ग्रा.पं.कार्यालय पेठवडज येथे उपोषणाला बसले असता त्यानंतर मा.श्री.मनोज जरांगे पा.यांनी उपोषणाला पाठीमागे घेतल्यानंतर दि.14.9.2023 पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली

 

 

असता आज दि.10.10.2023 रोजी मसलगा येथील व पेठवडज येथील सर्व सकल मराठा कुणबी मराठा आरक्षणाला सर्व मसलगा येथील सर्व समाज बांधव या ठिकाणी पेठवडज ग्रा.पं.कार्यालय पेठवडज येथील कुणबी मराठा समाज बांधवांना पाठिंबा म्हणून पेठवडज व मसलगा येथील सकल मराठा समाज बांधवांना पाठिंबा देण्यात आलेला असून यावेळी उपोषण कर्ते मा.श्री.पंजाबराव पा.श्रीहरी पा.वडजे (सरपंच ग्रामपंचायत कार्यालय मसलगा व माजी‌.उपसभापती पंचायत समिती कंधार.) व तसेच मा.श्री.नामदेव पा.वडजे (तंटामुक्ती अध्यक्ष मसलगा) मा.श्री.गोपाळ पा.बालकिशन वडजे व सर्व (सामाजिक कार्यकर्ते) व तसेच मा.श्री.व्यंकटराव पा.आबाजी पा.वडजे (सामाजिक कार्यकर्ते) व तसेच मा.श्री.मनोहर ज्ञानोबा पाटील वडजे (सामाजिक कार्यकर्ते) व तसेच श्री.धनराज नागोराव पाटील वडजे (सामाजिक कार्यकर्ते) व मा‌.श्री.
दिगंबर वडजे व (सामाजिक कार्यकर्ते) व मा.श्री.गोविंद पा. मोतीराम वडजे तसेच मा.श्री.पांडुरंग रावजी पा.व्यंकटरावजी कंधारे साहेब,

 

 

(भ्रष्टाचार निर्मूलन निर्मूलन समिती तालुका माजी अध्यक्ष व तसेच माजी चेअरमन व तसेच तंटामुक्ती मा.अध्यक्ष व तसेच तथा ग्रामरक्षक दल अध्यक्ष पेठवडज) व यावेळी सर्व पोलीस विभागाचे सहकार्य लाभलेले असून यावेळी सर्व सकल मराठा महिला समाज बांधव मसलगा व तसेच पेठवडज येथील महिला व सर्व समाज बांधव उपस्थित होते.व यावेळी सर्व सकल मराठा मसलगा व पेठवडज सकल कुणबी मराठा समाज बांधवाला पाठिंबा म्हणून पेठवडज येथील ग्रा.पं.कार्यालय पेठवडज येथे साखळी उपोषणाला बसलेल्या कार्यक्रमाला ठिकाणी पाठिंबा म्हणून सहकार्य केले आहे.व यावेळी सर्व पोलीस विभागाचे सर्व व मा.श्री. बीट.जमादार व्यवहारे साहेब, या ठिकाणी उपस्थित होते.व त्यांचे सर्व कर्मचारी यांचे स्टाफ यांचे सहकार्य लाभलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *