अहमदपूर : येथून जवळच असलेल्या मौजे काजळ हिप्परगा येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने नुकतेच म्हणजे दि ०१ आँक्टो २३ रोजी येथील बसस्टॉपवर प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी शेड उभारले आहे.सध्या आँक्टो हिटचे उन जोरात चालू आहे.भर दुपारी , उन्हाच्या वेळी मोजक्या प्रवाशांनी या प्रवासी शेडचा आसरा घेतला. आज दि १३ आँक्टो २३ रोजी त्याचे छायाचित्र घेतले आहे दैनिक मराठवाडा साथीचे स्तंभलेखक प्रा भगवान आमलापुरे यांनी.