नवशक्ती नवरात्र महोत्सवा निमित्य कंधार येथील साधु महाराज मठ संस्थानात पुजन

          कंधार ; प्रतिनिधी          

नवशक्ती नवरात्र महोत्सव पहिला दिवस  आजच्या आरतीचे यजमान  श्री व सौ. मायाबाई ज्ञानेश्वर महाराज  पुजारी केदार महाराज (कंधारकर)  तसेच  गजानन महाराज, मनोज गाजरे, विजय मोरे,गिरीश श्रीनीवार, अजित महाराज, सतीष नऴगे , महेश नळगे, प्रभाकर कुसूमकर, सुरज महाजन , अभिजीत महाराज, मयुर पाठक,  शंकर घुमे, आकाश धानोरकर, , बळवंतराव गुटुंरकर,  विठ्ठल मुनगीलवार , आदी व असंख्य महिला मंडळी यांच्यासह अनेक भाविक भक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *