नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटिचे सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या निवासस्थानी दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठापना

 

कंधार ; प्रतिनिधी

प्रतिवर्षी प्रमाणे नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटिचे सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या निवासस्थानी दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठापना कंधार येथील निवासस्थानी करण्यात आली .

 

यावेळी दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठापना करुन आरती करताना, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटिचे सरचिटणीस संजय भोसीकर, संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष युवानेते कृष्णाभाऊ भोसीकर, सौ. राधाताई भोसीकर यशवंत पाटील भोसीकर. (छाया-विनोद महाबळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *