निधन वार्ता ;श्याम जोशी यांचं दुःखद निधन…

फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

श्याम भानुदासराव जोशी वय ४० वर्ष (रा.कुमठा ) ह.मु. फुलवळ ता.कंधार यांचे ता.१८ ऑक्टोबर रोज बुधवारी रात्री अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत अपघाती दुःखद निधन झाले.

श्याम जोशी हे आंबूलगा येथील माणिकप्रभु विद्यालयात सह शिक्षक पदावर कार्यरत होते.

त्यांच्यावर आज ता.१९ ऑक्टोबर रोज गुरुवारी दुपारी १:०० वाजता फुलवळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात वडील बी.जे. जोशी , भाऊ राजेश्वर जोशी , एक बहीण असा परिवार आहे.

श्याम जोशी हे श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ चे सेवानिवृत्त मुख्याद्यापक बी.जे.जोशी यांचे द्वितीय चिरंजीव होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *