( पेठवडज प्रतिनिधी-
कैलास शेटवाड )
कंधार तालुक्यातील मौजे. पेठवडज ता.कंधार येथील या गावातील सोयाबीन या पिकावर पिवळा रोग पडलेला असून त्यामुळे पेठवडज गावातील व या सर्कलमधील सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून
सर्व शेतकऱ्यांना मा.श्री.राम बोरगावकर तहसीलदार कंधार यांना पेठवडज या गावातील सोयाबीन या पिकावर पिवळा रोग पडल्यामुळे सरसकट पंचनामे करण्यात यावेत असे मा.श्री. खुशालरावजी आनंदराव राजे (उपसरपंच पेठवडज) व तसेच मा. एकनाथरावजी डावकोरे(ग्रामपंचायत सदस्य पेठवडज)व तसेच श्री. संभाजीरावजी डावकोरे व तसेच मा.श्री.परमेश्वर बकवाड व तसेच अमोल कारभारी व तसेच मारोती कड्मपडले व श्री.विठ्ठल किनवाड व श्री.संदीप किनवाड व तसेच उमाकांत जाधव व शिवाजी दामले पाटील तसेच संभाजी पाटील गोंधळे व
लक्ष्मण पाटील पांढरे व तसेच शिवाजीराव लक्ष्मणराव करेवाड व तसेच माजी सरपंच कैलास शेटवाड आदींनी या ठिकाणी तहसीलदार साहेब कंधार यांना निवेदन देण्यात आलेले आहे.,