भविष्यवेधी शिक्षण विचार प्रशिक्षण समारोप कार्यक्रमात लोहा गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांचे मार्गदर्शन

लोहा ; प्रतिनिधी

गटसाधन केंद्र पंचायत समिती लोहा यांच्या वतीने
नारायणा इंग्लिश स्कूल लोहा येथे
4दिवसीय मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण आज समारोपीय कार्यक्रम उपस्थित श्री.सतीष व्यवहारे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती लोहा व श्री.बाबुराव गुट्टे श्रीमती सरस्वती आंबलवाड शिक्षण विस्तारआधिकारी अधिकारी व

 

सर्व केंद्र प्रमुख व सर्व जिल्हा सुलभक व सर्व मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत प्रतिनिधीक स्वरूपात प्रतिक्रिया उतम दिल्या वरील सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले व संनियंत्रण संजय आकोले बाळु चव्हाण व सौ.केदारे मॅडम मॅडम यांनी केले व शेवटी आभार श्री.राठोड सर यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *