नागोराव केरबा पुटवाड यांचे दीर्घ आजाराने निधन

प्रतिनिधी,
पेठवडज ता.कंधार येथील गावातील कै.नागोराव केरबा पुटवाड यांचे दीर्घ आजाराने व वर्धापकाळाने दि.19.10‌.2023 रोजी सकाळी ठीक 9:00 वाजून 10 मिनिटांनी निधन झालेले असून त्यांचा अंत्यविधी दि.20.10.23 रोजी सकाळी ठीक 9:00 वाजता त्यांचे शेतातील राहते घरी या ठिकाणी अंत्यविधी होणार आहे तरी

त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली व सुना व तसेच नातू पंथू व नाती असा मोठा परिवार आहे.‌

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *