पेठवडज येथिल कै‌.नागोराव केरबा पुटवाड यांचे दीर्घ आजाराने निधन.

प्रतिनिधी,
(कैलास शेटवाड)
 मौजे पेठवडज ता.कंधार जिल्हा नांदेड येथील गावातील कै.नागोराव केरबा पुटवाड यांचे दीर्घ आजाराने व वर्धापकाळाने दि.19.10‌.2023 रोजी सकाळी ठीक 9:00 वाजून 10 मिनिटांनी निधन झालेले असून त्यांचा अंत्यविधी दि.20.10.23 रोजी सकाळी ठीक 9:00 वाजता त्यांचे शेतातील राहते घरी अंत्यविधी झालेला आहे तरी
त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली व सुना व तसेच नातू पंथू व नाती असा मोठा परिवार आहे.‌ व यावेळी मा.श्री.संतोष चारोटीकर (केंद्रप्रमुख उमरी)मा.श्री.भगवानराव साहेब (मुख्याध्यापक गोळेगाव) व तसेच मा.श्री. युवराज रजारूपे (मुख्याध्यापक सोमठाणा) व तसेच मा.श्री.नंदकुमार झंवर (मुख्याध्यापक नागठाणा) व तसेच मा.श्री.देविदास रावजी घोडके साहेब (अध्यक्ष अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटना तालुका अध्यक्ष) व तसेच श्री.उपळवाड सर व तसेच कस्तुरे साहेब व वडजे सर व श्रीनिवास सर बनसागरे सर व मिरेवाड सर व सर्व महादेव कोळी समाज बांधव व तसेच इतर समाज बांधव यांची या अंत्यविधीला उपस्थित होते.व पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर त्यांच्या अंत्यविधी सकाळी 10:00 वाजून ४० मिनिटाला त्यांची
अंत्यविधी करण्यात आली.यावेळी सर्व जनसमुदाय उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *