प्रतिनिधी,
(कैलास शेटवाड)
पेठवडज ता.कंधार जि. नांदेड येथील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलक मा.श्री. मनोज जरांगे पा.यांनी सकल कुणबी मराठा आरक्षणासाठी
उपोषणाला बसल्यानंतर दि.07. 09.2023 रोजी पासून ग्रा.पं.
कार्यालय पेठवडज या ठिकाणी श्री. संभाजी पा.बाबाराव गोंधळे व तसेच एकनाथ उर्फ नामदेव डावकोरे (ग्रामपंचायत सदस्य पेठवडज) उपोषण कर्त बसले असता मा.श्री. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला पाठीमागे घेतल्यानंतर दि.14.9.2023 पासून साखळी उपोषणाला ग्रा.पं.कार्यालय पेठवडज येथे मराठा आरक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे
तरी आज दि.21.10.2023 रोजी साखळी उपोषणाला ग्रा.पं. कार्यालय पेठवडज या ठिकाणी बसलेल्या सर्व सकल कुणबी मराठा समाजाला पाठिंबा म्हणून कल्लाळी येथील सर्व सकल कुणबी मराठा समाज बांधव उपस्थित होते व तसेच यावेळी उपोषण कर्ते, मा.श्री.साईनाथराव वडजे (सामाजिक कार्यकर्ते) व तसेच मा.श्री.आनंद पाटील शिरवंदे (सामाजिक कार्यकर्ते) व तसेच मा. श्री. शिवशंकर वडजे (सामाजिक कार्यकर्ते) व तसेच मा.श्री. नारायण पाटील व तसेच
मा.श्री.सतीश वडजे (सामाजिक कार्यकर्ते) व
रामकृष्ण मा.श्री.कुलवंत देशमुख व तसेच विलास वडजे व श्री.राजेश तोटवाड व मा.श्री.हरी देशमुख साहेब व तसेच मा.श्री. किशन गायकवाड व मा.श्री.उद्धव कल्लाळीकर व तसेच व तसेच कैलास बेल्लाडे व तसेच सर्व कल्लाळी येथील सर्व सकल कुणबी मराठा समाज बांधव कार्यक्रम स्थळी उपस्थित होते व तसेच मा.श्री. पांडुरंग व्यंकटराव कंधारे साहेब ,(भ्रष्टाचार निर्मूल न समिती सदस्य अध्यक तसेच सामाजिक कार्यकर्ते) व तसेच मा.श्री.विनायक बाबाराव येलुरे (सामाजिक कार्यकर्ते) व तसेच श्री.अनिल कंधारे व पेठवडज येथील सर्व सकल मराठा समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.