गऊळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सौ.मनोरमा वडजे यांची बिनविरोध निवड

(गऊळ ;शंकर तेलंग )

गऊळ ता.कंधार येथील सौ‌. मनोरमा गंगाधर वडजे यांची गऊळ ग्रामपंचायत वतीने बिनविरोध सरपंच पदासाठी निवड झाली.
त्यावेळी ग्रामपंचायत सर्व सदस्य तलाठी मेतलवाड साहेब, ग्रामसेवक मोहन टेंभुर्णो साहेब, माजी सरपंच सौ.बायनाबाई तेलंग उपसरपंच सौ. प्रर्यागबाई गुट्टे , माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पितळे ,तंटामुक्त आध्यक्ष नहनू गुट्टे, गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *