दि 20 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटना जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने महाराष्ट्र राज्यातील उर्वरित प्रलंबित प्रतीक्षा यादीतील सेवानिवृत्त शिक्षक,मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांचे शासनाकडून सेवानिवृत्ती उपदान व अंशराशिकरणाचा2000कोटी रु.इतका निधी येत्या दिपवाळीपुर्वी देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी* *निवासी उपजिल्हाधिकारी मा. श्री महेश वदडकर साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांचेकडे* *एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.*
*या* *वेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुधीरभाऊ गोडघासे राज्य संघटक बालाजीराव डफडे , या संघटनेच्या जिल्हाध्यक्षा विजयाताई घिसेवाड, नरसिमलू वंगावर , जिल्हा सल्लागार , मदन नायके ,कंधार तालुका अध्यक्ष , गणपतराव* *गुट्टे* , *व धोंडीराम गुंटूरे इ.पदाधिकारी* *शिष्टमंडळात होते.*