(प्रतिनिधी,
कैलास शेटवाड )
पेठवडज तालुका कंधार येथील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलक
मा मनोज जरांगे पाटील यांनी दि.09.07 2023 पेठवडज तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील मा श्री मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज या ठिकाणी दिनांक 7.9. 2023 रोजी पासून उपोषण सुरू करण्यात आलेले आहे त्यानंतर दिनांक 14.9. 2023 रोजी पासून साखळी उपोषणाला सुरुवात केलेले असता दिनांक 14.9 2023 पासून मौजे. ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज येथे साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे
व आज दिनांक 21.10 .2023 रोजी येथील माननीय श्री मनोज रंगे पाटील यांना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील यांना उपोषणाला पाठींबा म्हणून सहकार्य करण्यात येत आहे यावेळी माननीय श्रीहरी पाटील गोणारकर व मराठा समाजातील नागरीक उपस्थित होते .