भोसीकर परिवाराच्या वतीने दुर्गामातेची पुजा व आरती करून निरोप

कंधार ;  येथील भोसीकर परीवारांच्या वतीने  निवासस्थानी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या दुर्गामातेची पुजा व आरती करून निरोप देताना नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, सामाजिक कार्यकर्त्या तथा उपाध्यक्षा नांदेड जिल्हा महिला काँग्रेस सौ.वर्षाताई भोसीकर,कृष्णाभाऊ भोसीकर, यशवंत पाटील भोसीकर,विठ्ठल गिरी महाराज यांची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *