नवरात्र महोत्सवात शाहू महाराज मतिमंद विद्यालय कंधार येथे आनंदोत्सव

कंधार ;( प्रतिनिधी )

शाहू महाराज मतिमंद विद्यालय कंधार येथिल चिमुकल्या सोबत एक दिवस घालवून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढवण्याच्या हेतून कंधार येथिल तरूण सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय वैजनाथराव दिग्रसकर व त्यांच्या सोबत्यांनी मतिमंद मुलांना मिष्ठाअण्णा देवून व स्वतःच्या हाताने वाढवून वेगळा उत्सव साजरा केला . त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .

  दिग्विजय दिग्रसकर यांनी स्वतःच्या खर्चाने सर्व प्रकारचे जुळवा जुळव केली, यावेळी प्रणव वट्टमवार, विष्णू सुवर्णकार ,वैभव बोडके आकाश ठाकूर, सोमेश कुरुंदे ,बंटी कोंडेवाड ,प्रवीण सूर्यवंशी व शाहू महाराज मतिमंद विद्यालय कंधार येथिल सर्व सहकारी कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *