पेठवडज येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये शेतकऱ्यांना व पशुपालकांना पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली तात्काळ सेवा

प्रतिनिधी
(कैलास शेटवाड)
 पेठवडज येथील पशुसंवर्धन विभागातील मा.श्री.रवि पवार साहेब पशुसंवर्धन अधिकारी व तसेच त्यांचे सर्व कर्मचारी व या ठिकाणी उपस्थित सर्व पशुपालक व संबंधित या ठिकाणचे पशुसंवर्धन विभागातील जिल्हा परिषद नांदेड पशुवैद्यकीय दवाखाना पेठवडज ता. कंधार जिल्हा नांदेड यांनी

योग्यरीत्या शेतकऱ्यांना सेवा केलेली असून यावेळी सहकार्य करणारे मा.श्री. विजयराव गायकवाड साहेब व तसेच मा.श्री.शंकर रावजी इटकापलै साहेब व तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पशुपालक व शेतकरी बांधव व तसेच मा.श्री.संभाजीराव गोविंद शेटवाड साहेब व तसेच मा. श्री.परतवाड साहेब व तसेच संबंधित सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी कर्मचारी यांनी या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनी क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत व जेणेकरून कुठल्याही पशुपालकांना अडचणी निर्माण होणार नाही असे सांगितले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा मिळत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *