पेठवडज येथिल दुर्गा नवरात्र होळीनगर येथील महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

प्रतिनिधी,
(कैलास शेटवाड),
दर वर्षाप्रमाणे या ही वर्षी दत्त सेवा दुर्गा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रीचे नऊ रोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत लेझिम व दांडीया व ठिक ७ वाजता.आरती व महाप्रसादाचा भव्य-दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन व दरवर्षी मंडळाच्या वतीने नवरात्रीचे नऊ दिवस मंडळाचे वतीने सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले

 

व या वर्षी या मंडळाचे आयोजक जय हनुमान मित्र मंडळ होळीनगर, पेठवडज यांनी या वेळी माहिती दिली आहे. यावेळी मा.कु.श्री.सुमितराव श्रीपतराव डावकोरे व तसेच गौरी भाऊ पांचाळ व तसेच या गणेश मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.मेकवाड व कृष्णा भाऊ बनसोडे,विनायक गोविंद पा.मुगावे, व सिकंदर सय्यद,रूपेश पांचाळ,व शिवदास मेकवाड,गणेश बुरगुलवार, कैलास तेलवाड, सुमित करेवाड, व रमेश येल्लुरे, रूद्र पांचाळ,व किशन पांचाळ, मुन्ना शेख, आकाश वडजकर, महेश बेळीकर व तसेच सर्व समाज बांधव व सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तरी आज दिनांक 2610.2023 रोजी ठीक 4:00 वाजता मिरवणूक काढण्यात आली असून असे या पेटूवडज येथील दुर्गा महोत्वाचेऐ अध्यक्ष यांनी सांगितलेले आहे व मंडळाचे अध्यक यांनी सांगितलेले आहे व तसेच या ठिकाणी सर्व महिला मंडळ यांचे सहकार्य व सर्व पोलीस विभागांनो केले आहे यावेळी सर्व समाज बांधव व सर्व महिला मंडळ औ व पुरुष बांधवांनी सहकार्य केलेले असून यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *