कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथे महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती साजरी

नांदेड ; कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथे आज दिनांक: 28/10/2023 रोज शनिवार या दिवशी श्रीमती विमल भुताळे यांच्या हस्ते महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

सांस्कृतिक विभाग प्रमुख *श्री व्ही.डी.बिरादार* यांनी *महर्षी वाल्मीक ऋषी* यांच्या तपश्चर्य विषयी विद्यार्थ्यांना माहिती देत, चांगले व वाईट कर्म आणि तपश्चर्या याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच *विद्यार्थ्यांची सध्याची शिक्षणाची तपश्चर्या आहे*.

यात जो कोणी प्राविण्य मिळवेल तो *यशस्वी होईल*.असे *अनमोल विचार मुलांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केले*. याप्रसंगी *सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी* उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *