पेठवडज येथील कै.जिजाबाई मोतीराम करेवाड यांचे दीर्घ आजाराने व वर्धापकाळाने निधन…

प्रतिनिधी,
(कैलास शेटवाड)

 पेठवडज ता.कंधार येथील कै.जिजाबाई मोतीराम करेवाड यांचे दि.28.10.2023 रोजी दीर्घ आजाराने व वर्धापकाळाने निधन झालेले असून तरी त्यांची दि.29.10.2023 रोजी वेळ सकाळी 11.वाजून 30 मिनिटांनी त्यांच्यावर स्मशानभूमी पेठवडज अंत्यविधी करण्यात आले .

 

 यावेळी मा. श्री.संतोषराव गंगाधर करेवाड व श्री.अशोक करेवाड व तसेच सर्व कोळी समाज बांधवांनी नियोजन केले व तसेच यावेळी सर्व महिला कोळी समाज बांधव भगिनी व सर्व पुरुष समाज बांधव व तसेच मा.श्री. सुरेश मोतीराम करेवाड व तसेच गंगाधर करेवाड व लक्ष्मण करेवाड व इत्यादी सर्व कोळी समाज बांधवांचे सर्व नातेवाईक यांनी अंत्यविधी करता सहकार्य केलेले असून त्यानंतर सर्व फटाके बाजे मध्ये अंत्यसंस्कार केले आहे.

 

व मा.श्री. सत्यपालराव लक्ष्मणराव पुटवाड यांनी वाजतंत्री घेऊन मोठ्या यांनी कै.जिजाबाई मोतीराम करेवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे (ग्रामपंचायत सदस्या पेठवडज प्रतिनिधी) यांनी सहकार्य केलेले आहे. व नियोजन केले आहे. तसेच यावेळी मा.श्री.कैलास गंगाधर शेटवाड (माजी सरपंच पेठवडज) व तसेच सर्व कोळी समाज बांधव व इतर सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने अंत्यविधी करिता उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *