पेठवडज येथील गावात महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

( प्रतिनिधी
कैलास शेटवाड )

  पेठवडज तालुका कंधार येथील गावामध्ये दि.28.10.2023 रोजी महर्षी वाल्मिक ऋषी व राम मंदिर या ठिकाणाहून ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज या ठिकाणावरून मिरवणूक काढण्यात आली व तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले व यावेळी सर्व कोळी समाज बांधव व पुरुष व महिला पुनर्वसन झोपडपट्टी व तसेच भोले नगर येथील महिला पुरुष बांधव तसेच गावातील सर्व कोळी समाज बांधव व इतर समाज बांधव उपस्थित होते यावेळी
यांनी या ठिकाणी सहकार्य केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *