( कंधार ; प्रतिनिधी..)
मराठा आरक्षणासाठी चालू आसलेल्या साखळी उपोषणाचा एक भाग म्हणून आज शाळकरी मुले व नागरिकांचे पेठवडज येथील तलावात अर्धनग्न आंदोलन जिल्हा परिषद पेठवडज येथील विद्यार्थी शिवाजी, राजे विक्रांत राजे,ओम कंधारे , कृष्णा कारभारी, विश्वजीत राजे, सदानंद कलकदंडे , आदित्य कंधारे,वैभव कंधारे, मारोती कंधारे,सोहम कंधारे, नागेश कंधारे, गणेश पांढरे, व इतर विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये पांडुरंग कंधारे, हरिश्चंद्र राजे, तिरुपती जाधव, संभाजी गोंधळे ,चंदन जोगदंड संभाजी कंधारे पप्पू मनसकरगए, गजानन जाधव हे उपस्थित होते..
आंदोलन एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत पार पडले..आंदोलक विद्यार्थी पाचवी ते आठवी या वर्गातील होते