नारायण गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्य नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी,
(कैलास शेटवाड)

पेठवडज तालुका कंधार येथील मा.श्री‌ नारायण काळबा गायकवाड (ग्रामपंचायत सदस्य पेठवडज) यांच्या वाढदिवसानिमित्त पेठवडज येथे दिनांक 4.11.2023 रोजी नेत्र रोग तपासणी शिबिर ठेवण्यात आलेले असुन त्यांनी गावामध्ये केलेल्या कामाची पावती म्हणून सर्व गावकऱ्यांच्या वतीने व समाज बांधव व तसेच बहुजन समाज बांधवा तर्फे व इतर समाज बांधवा तर्फे त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छुक :- मा.श्री.कैलास गंगाधर शेटवाड (माजी सरपंच ग्रा.पं.कार्यालय पेठवडज) व तसेच मा.श्री.दत्ता पोचिराम गायकवाड (सरपंच ग्रा.पं.कार्यालय पेठवडज प्रतिनिधी) यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *