‌साखळी उपोषणाचा 52 वा. दिवस

प्रतिनिधी,
(कैलास शेटवाड)

-पेठवडज ता.कंधार जि. नांदेड येथील ग्रा.पं.कार्यालय पेठवडज या ठिकाणी सकल कुणबी मराठा आरक्षणासाठी दि.07.09. 2023 रोजी पासून ग्रा.पं.कार्यालय पेठवडज येथे उपोषणास बसले असून यावेळी मा.श्री.एकनाथ (उर्फ) नामदेव डावकोरे (ग्रा.पं. सदस्य) व

 

तसेच या.श्री.संभाजी बाबाराव गोंधळे (सामाजिक कार्यकर्ते) उपोषणास बसल्यानंतर दि.14. 09.2023 रोजी पासून साखळी उपोषणासस सुरुवात करण्यात आलेली असून दि.5.11.2023 रोजी पासून साखळी उपोषणास मा. श्री.ओमप्रकाश सुधाकर आष्टूरे व तसेच शेषेराव पिराजी डावकोरे व तसेच भगवान रावण मदड व तसेच श्री बालाजी जळवा डावकोरे व तसेच सुभाष तुकाराम पांढरे व तसेच पांडुरंग बाबाराव डावकोरे व गंगाधर मारोती मदड, माऱोती बाबाराव डावकोरे व तसेच संभाजी रामजी पेंढारे व तसेच आजच्या साखळी उपोषणाच्या 52 व्या दिवशी उपोषण कर्ते श्री.पांडुरंग नागोबा डावकोरे व तसेच ज्ञानेश्वर शेषेराव डावकोरे व तसेच मारोती बाबाराव डावकोरे मा.श्री.गंगाधर पिराजी मदड व तसेच श्री.संभाजी रामजी कंधारे व मा.श्री. पांडुरंग नागोबा डावकोरे व पांडुरंग बाबाराव डावकोरे व श्री‌.ज्ञानेश्वर शेषेराव डावकोरे व सर्व सकल कुणबी मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्यात आलेले आहे.व यावेळी सकल कुणबी मराठा समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *