कंधार / लोहा दोन्ही तालुक्याला तात्काळ दुष्काळ जाहीर करून शासनाचे अनुदान, पीकविमा व दुष्काळी परिस्थितीत असलेल्या सवलतीची अंमलबजावणी करून दिवाळीपूर्वी शेतकन्यांना न्याय द्यावा, ही विनंती उपविभागीय अधिकारी उपविभागीय
कार्यालयाला निवेदनाद्वारे केली आहे.
अन्यथा आपल्या कार्यालयावर रुमणे मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर . शिवसेना राज्य संघटक एकनाथदादा पवार, कंधार तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव, विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, तालुका संघटक पंडितराव देवकांबळे, विठ्ठलराव शेटकर लोहा, साहेबराव पाटील काळे, अतुल पापिनवार, दादाराव शिंदे, बालाजी पवार, मोतीराम तोरणे, राम पवार, परशुराम तोरणे, गणेश मोरे, विलास सांगवे, नामदेव मुकनर,
राहुल शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, कृषीमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री गिरीश महाजन यांना