घुंगरू ” या मराठी चित्रपटातील सहकलाकार भगवान ( दादा ) दहिफळे यांनी शनिवार दि ०४ नोंव्हे २३ रोजी इंग्रजी विभागास भेट

धर्मापुरी : येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा सांस्कृतिक चेहरा, ( ३५० पथनाट्यात सहभागी ) ,लवकरच म्हणजे दि १५ डिसें २३ रोजी प्रदर्शीत होणाऱ्या ,” घुंगरू ” या मराठी चित्रपटातील सहकलाकार भगवान ( दादा ) दहिफळे यांनी शनिवार दि ०४ नोंव्हे २३ रोजी इंग्रजी विभागास भेट दिली. त्यावेळी त्यांचा ग्रंथ ( गारपीट ,प्रस्तावना : डॉ मुकुंद राजपंखे; बल्र्ग अर्थात पाठराखण : कवी भारत सातपुते ) पुष्पगुच्छ आणि शाल देऊन प्रा भगवान आमलापुरे यांनी सत्कार केला. त्यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा कातकडे के एस आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा कावळे एस टी उपस्थित होते.

 

छायाचित्र सौजन्य : प्रा राहुल गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *