पेठवडज येथील गावात आदिवासी कोळी समाजाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सत्याग्रह…

प्रतिनिधी,(कैलास शेटवाड)

 पेठवडज ता.कंधार येथील गावात कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दि.05/11/2023 रोजी उपोषणाचा 7 वा.दिवस असुन यावेळी मा.धनाजी पा.देवईचीवाडीकर यांनी सत्याग्रह उपोषणाला पाठिंबा असुन यावेळी मा.संभाजी गडमड (सामाजिक कार्यकर्ते) व मा.बालाजी कड्डमपलल्ले व बालाजी पा.वरवंटकर व मा.किनवाड व शेषेराव शेटवाड व व्यंकटरावजी कारभारी व व्यंकटरावजी साहेब व तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते ऊपोषणाचा ठिकाणी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *